Recruitment
NHM अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society), राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा परिषद, अहमदनगर (Zilla Parishad, Ahmednagar) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (15 वी एफसी), दंत शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमॅट्रिक असिस्टंट, श्रवणक्षम मुलांसाठी इंट्रॅक्टर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार, एसटीएलएस” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Ahmednagar Bharti
VSI : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, वेतन 30,000
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute, Pune) अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो पदासाठी पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन vsi
Bank : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या 3000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Akola : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत भरती, जागा 48
डेटा एंट्री ऑपरेटर, सुविधा व्यवस्थापक, स्टाफ नर्स” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
IDBI : आयडीबीआय बँकेत 500 जागांसाठी भरती
भारतीय औद्योगिक विकास बँक (Industrial Development Bank of India) अंतर्गत पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
NALCO : नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती; पात्रता 12वी ते पदवी
नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (National Aluminium Company Limited) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
DFSL : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय ( Directorate of Forensic Science Laboratories Maharashtra State) अंतर्गत पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.