NHM अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती
NHM ZP Ahmednagar Recruitment 2024 :
NHM जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society), राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा परिषद, अहमदनगर (Zilla Parishad, Ahmednagar) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (15 वी एफसी), दंत शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमॅट्रिक असिस्टंट, श्रवणक्षम मुलांसाठी इंट्रॅक्टर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार, एसटीएलएस” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. NHM पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Ahmednagar Bharti NHM
● पद संख्या :
23
● पदाचे नाव :
वैद्यकीय अधिकारी (15 वी एफसी), दंत शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमॅट्रिक असिस्टंट, श्रवणक्षम मुलांसाठी इंट्रॅक्टर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार, एसटीएलएस
● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा :
18 – 46 वर्षे.
● अर्ज शुल्क :
अराखीव प्रवर्ग – रु. 300/- ; राखीव प्रवर्ग– रु. 150/-
● नोकरीचे ठिकाण :
अहमदनगर
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
20 मार्च 2024
● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय आवार, अहमदनगर.
● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा