
VSI : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, वेतन 30,000
VSI Recruitment 2024 :
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute, Pune) अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो या पदासाठी पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Pune Bharti
● पद संख्या :
01
● पदाचे नाव :
संशोधन सहयोगी (Research Associate)
● शैक्षणिक पात्रता :
M.Sc. (Wine, Brewing & Alcohol Technology) Or M.Sc. in Microbiology.
● नोकरी ठिकाण :
पुणे (भारत)
● वेतनमान :
रु.30,000/-
● मुलाखतीची तारीख :
11 मार्च 2024
● मुलाखतीचा पत्ता :
संबंधित पत्त्यावर…
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पहाण्यासाठी
येथे पहा