26 Mar, 2025
1 min read

NHM अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society), राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा परिषद, अहमदनगर (Zilla Parishad, Ahmednagar) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (15 वी एफसी), दंत शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमॅट्रिक असिस्टंट, श्रवणक्षम मुलांसाठी इंट्रॅक्टर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार, एसटीएलएस” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Ahmednagar Bharti

1 min read

Nagpur : नागपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन, पदे 20

नागपूर येथे “विविध” पदांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (Pandit Dindayal Upadhyay Job Fair) आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज करणे आवश्यक आहे.

1 min read

Wardha : वर्धा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन, पदे 20

वर्धा येथे “मशीन ऑपरेटर (ITI)” पदांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय जॉब फेअर (Pandit Dindayal Upadhyay Job Fair) चे आयोजन करण्यात आलेले आहे.