IDBI : आयडीबीआय बँकेत 500 जागांसाठी भरती
1 min read

IDBI : आयडीबीआय बँकेत 500 जागांसाठी भरती

IDBI Bank Recruitment 2024 :

भारतीय औद्योगिक विकास बँक (Industrial Development Bank of India) अंतर्गत पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. IDBI Bank Bharti

● 500

● ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM)

● कोणत्याही शाखेतील पदवी (ii) उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे.

● 31 जानेवारी 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

● संपूर्ण भारत

● General/OBC : रू.1000/- [SC/ST/PWD : रू.200/-]

● ऑनलाईन

● 12 फेब्रुवारी 2024

● 26 फेब्रुवारी 2024

● 17 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट –
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अधिकृत वेबसाईट
येथे पहा


अधिक नोकरी संदर्भ

Spread the love