Satara : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 323 जागांसाठी भरती
1 min read

Satara : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 323 जागांसाठी भरती

Satara DCC Bank Recruitment 2024 :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Satara District Central Coperative Bank) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :

 323

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य.

2) कनिष्ठ शिपाई (Junior Peon) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व संगणकाचे ज्ञान.

● वयोमर्यादा :

 अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 रोजी, 18 ते 38 वर्षे.

● अर्ज शुल्क :

 परीक्षा शुल्क रु. 500/- + 18 टक्के जीएसटी रु. 90/- अशी एकूण रक्कम रु. 590/-

● वेतनमान :

1) कनिष्ठ लेखनिक : 910-35-1085-45-1310-45-1535-45-1760-45-1985

2) कनिष्ठ शिपाई : 650-30-800-35-975-40-1175-45-1400-50-1650

● नोकरीचे ठिकाण :

 सातारा

● अर्ज करण्याची पद्धत : 

ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

21 ऑगस्ट 2024

● निवड करण्याची पध्दत : 

ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत

अधिकृत वेबसाईट

येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी

येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 

येथे पहा


Spread the love