DFSL : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती 
1 min read

DFSL : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती 

DFSL Maharashtra Recruitment 2024 : 

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय ( Directorate of Forensic Science Laboratories Maharashtra State) अंतर्गत पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. DFSL Maharashtra Bharti 

● 125

● 1) वैज्ञानिक सहाय्यक (गट क) : विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.

2) वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क) : विज्ञान शाखेतील पदवी (Physics/Computer/Electronics /IT) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Computer/ Electronics /IT) किंवा B.Sc. (Forensic Science) किंवा PG डिप्लोमा (Digital and Cyber Forensic and Related Law).

3) वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क) : मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी.

4) वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) : 12वी (विज्ञान) उत्तीर्ण.

5) वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क) : 12वी (विज्ञान) उत्तीर्ण.

6) कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) : 10वी (विज्ञान) उत्तीर्ण.

7) व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क) : i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव.

● 27 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]

● संपूर्ण भारत 

● खुला प्रवर्ग: रू.1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: रू.900/-]

● ऑनलाईन 

● 27 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट 

येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी

येथे पहा

अर्ज करण्यासाठी

येथे पहा


अधिक नोकरी संदर्भ

Spread the love