18 Oct, 2024
1 min read

NIRRCH मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती

आईसीएमआर – राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई (ICMR – National Institute for Research in Reproductive and Child Health Mumbai) अंतर्गत “वरिष्ठ संशोधन फेलो (सामाजिक कार्य), वरिष्ठ संशोधन फेलो (आयुर्वेद)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Mumbai Bharti

Spread the love
1 min read

Pune : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे येथे विविध पदांसाठी भरती

Pune : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे येथे विविध पदांसाठी भरती Indian Institute of Information Technology, Pune IIITP Recruitment for 35 posts

Spread the love
1 min read

District Hospital : जिल्हा रुग्णालय, रायगड अंतर्गत भरती

जिल्हा रुग्णालय, रायगड (District Hospital, Raigad) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

Spread the love
1 min read

NHM अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society), राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा परिषद, अहमदनगर (Zilla Parishad, Ahmednagar) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (15 वी एफसी), दंत शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमॅट्रिक असिस्टंट, श्रवणक्षम मुलांसाठी इंट्रॅक्टर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार, एसटीएलएस” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Ahmednagar Bharti

Spread the love
1 min read

VSI : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, वेतन 30,000

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute, Pune) अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो पदासाठी पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन vsi

Spread the love
1 min read

Nagpur : नागपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन, पदे 20

नागपूर येथे “विविध” पदांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (Pandit Dindayal Upadhyay Job Fair) आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज करणे आवश्यक आहे.

Spread the love
1 min read

Bank : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या 3000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Spread the love
1 min read

Akola : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत भरती, जागा 48

डेटा एंट्री ऑपरेटर, सुविधा व्यवस्थापक, स्टाफ नर्स” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

Spread the love
1 min read

IDBI : आयडीबीआय बँकेत 500 जागांसाठी भरती

भारतीय औद्योगिक विकास बँक (Industrial Development Bank of India) अंतर्गत पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

Spread the love
1 min read

Wardha : वर्धा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन, पदे 20

वर्धा येथे “मशीन ऑपरेटर (ITI)” पदांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय जॉब फेअर (Pandit Dindayal Upadhyay Job Fair) चे आयोजन करण्यात आलेले आहे.

Spread the love