Pune : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे येथे विविध पदांसाठी भरती
1 min read

Pune : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे येथे विविध पदांसाठी भरती

IITP Pune Recruitment 2024 :

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे (Indian Institute of Information Technology, Pune) येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Pune Bharti

●‌ पद संख्या :
35

●‌ पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहाय्यक प्राध्यापक : पदवी मध्ये प्रथम श्रेणीसह संबंधित विषयात पीएचडी.

2) सहायक निबंधक : किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा उत्कृष्ट शैक्षणिक रेकॉर्डसह समतुल्य.

3) कनिष्ठ अधीक्षक : संबंधित क्षेत्रातील 6 वर्षांच्या अनुभवासह प्रथम श्रेणी बॅचलर पदवी.

4) शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक : पदवीधर शारीरिक शिक्षण (B.P.Ed) अधिक 3 वर्षांचा अनुभव.

5) कनिष्ठ तंत्रज्ञ : संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान मध्ये डिप्लोमा / बॅचलर पदवी.

6) कनिष्ठ सहाय्यक : संगणक ऑपरेटर च्या ज्ञानासह बॅचलर पदवी.

●‌ अर्ज शुल्क :
फी नाही

●‌ वेतनमान :
रु.21,000/- ते रु.1,77,500/-

●‌ नोकरीचे ठिकाण :
पुणे (महाराष्ट्र)

●‌ अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

●‌ अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :
18 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पहाण्यासाठी
येथे पहा

येथे पहा

अर्ज पहाण्यासाठी
येथे पहा


Spread the love