आरोग्य विभाग
health department Jobs latest job opportunities, government healthcare positions, including medical, career in public health. स्वास्थ्य विभाग भर्ती 2025 mahajoblive
Dhule : राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत भरती
Dhule : राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत भरती National Health Mission Dhule NHM Recruitment 2024
PCMC : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पिंपरी चिंचवड अंतर्गत भरती, पदे 41
PCMC : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पिंपरी चिंचवड अंतर्गत भरती National Health Mission, Pimpri Chinchwad NHM PCMC Recruitment 2024
District Hospital : जिल्हा रुग्णालय, रायगड अंतर्गत भरती
जिल्हा रुग्णालय, रायगड (District Hospital, Raigad) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
NHM अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society), राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा परिषद, अहमदनगर (Zilla Parishad, Ahmednagar) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (15 वी एफसी), दंत शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमॅट्रिक असिस्टंट, श्रवणक्षम मुलांसाठी इंट्रॅक्टर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार, एसटीएलएस” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Ahmednagar Bharti
Akola : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत भरती, जागा 48
डेटा एंट्री ऑपरेटर, सुविधा व्यवस्थापक, स्टाफ नर्स” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.