Dhule : राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत भरती
1 min read

Dhule : राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत भरती

NHM Dhule Recruitment 2024 :

राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे (National Health Mission, Dhule) अंतर्गत “स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), MPW (पुरुष)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
12

● पदाचे नाव :
स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), MPW (पुरुष)

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा :
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्ष; मागास प्रवर्गासाठी – 43 वर्ष

● अर्ज शुल्क :
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/- ;
राखीव प्रवार्गातील उमेदवारांनी रु. 100/-

● नोकरीचे ठिकाण :
धुळे

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
26 मार्च 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड, धुळे.

● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love