Dharashiv : राष्ट्रीय आरोग्य अभियान, धाराशिव अंतर्गत भरती
NHM Dharashiv Recruitment 2024 :
राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा परिषद, धाराशिव (Zilla Parishad, Dharashiv) अंतर्गत “जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष), डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या :
02
● पदाचे नाव :
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष), डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष).
● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा :
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे; मागास प्रवर्गासाठी – 43 वर्षे
● अर्ज शुल्क :
खुल्या प्रवर्ग – रु.150/- ; राखीव प्रवर्ग – रु.100/-
● नोकरीचे ठिकाण :
उस्मानाबाद
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन
● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
दुसरा मजला, जिल्हा परिषद, धाराशिव.
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
26 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा