
EPFO : UPSC अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 323 पदांची भरती
UPSC EPFO PA Recruitment 2024 :
केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees Provident Fund Organisation) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. UPSC EPFO Bharti
● पद संख्या :
232
● पदाचे नाव :
पर्सनल असिस्टंट (PA)
● शैक्षणिक पात्रता :
पदवीधर (मुळ जाहिरात पाहावी.)
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 मार्च 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क :
जनरल/ओबीसी – रु.25/- [SC/ ST/ PH/ महिला : फी नाही]
● वेतनमान :
नियमानुसार
● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
27 मार्च 2024
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पाहण्यासाठी
अर्ज करण्यासाठी