PCMC : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पिंपरी चिंचवड अंतर्गत भरती, पदे 41
1 min read

PCMC : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पिंपरी चिंचवड अंतर्गत भरती, पदे 41

NHM PCMC Recruitment 2024 :

राष्ट्रीय आरोग्य अभियान, पिंपरी चिंचवड (National Health Mission, Pimpri Chinchwad) अंतर्गत ”स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग, भूलतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), स्टाफ नर्स, नर्स ऑफ हेल्थ केअर (एएनएम), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टी.बी. आरोग्य अभ्यागत” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Pimpri Chinchwad PCMC Bharti

● पद संख्या :
41

● पदाचे नाव :
स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग, भूलतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), स्टाफ नर्स, नर्स ऑफ हेल्थ केअर (एएनएम), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टी.बी. आरोग्य अभ्यागत.

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण :
पिंपरी चिंचवड

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
26 मार्च 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक जावक कक्ष येथे.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी

येथे पहा


Spread the love