UPSC Recruitment: केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती
1 min read

UPSC Recruitment: केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

UPSC Recruitment 2024:

केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) मार्फत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. UPSC Recruitment

● पद संख्या :
76

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) असिस्टंट डायरेक्टर (Cost) : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या सदस्यांच्या नोंदणीसाठी मान्यताप्राप्त पात्रता.

2) स्पेशलिस्ट ग्रेड-III : (i) MBBS (ii) M.Ch./MD (iii) 03 वर्षे अनुभव.

3) असिस्टंट कॉस्ट अकाउंट्स ऑफिसर : (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव.

4) असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 मार्च 2024 रोजी, 35 ते 40/45 वर्षांपर्यंत [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :
जनरल/ओबीसी/EWS : रु.25/- [SC/ST/PH/महिला : फी नाही]

● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
14 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Table of Contents

Spread the love