
Pune : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे अंतर्गत भरती
Kirkee Cantonment Board Pune Recruitment 2024 :
खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे ( अंतर्गत “स्टाफ नर्स ICU, स्टाफ नर्स हॉस्पिटल” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
● पद संख्या :
06
● पदाचे नाव :
स्टाफ नर्स ICU, स्टाफ नर्स हॉस्पिटल.
● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.
● नोकरीचे ठिकाण :
पुणे
● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत
● मुलाखतीची तारीख :
21 मार्च 2024
● मुलाखतीचा पत्ता :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे – 3

अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी