Nashik : नाशिकच्या करन्सी नोट प्रेस अंतर्गत भरती; विनापरीक्षा होणार थेट भरती
1 min read

Nashik : नाशिकच्या करन्सी नोट प्रेस अंतर्गत भरती; विनापरीक्षा होणार थेट भरती

Currency Note Press Nashik Recruitment 2024 :

करन्सी नोट प्रेस, नाशिक अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. Nashik पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या :
03

● पदाचे नाव :
चिकित्सा अधिकारी

● शैक्षणिक पात्रता :
वैद्यकीय अधिकाऱ्याने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या कोणत्याही संस्थेतून एमबीबीएस (MBBS) पदवी प्राप्त केलेली असावी.

● अर्ज शुल्क :
फी नाही

● वेतनमान :
रु.55,000/- ते रु.75,000/-

● नोकरीचे ठिकाण :
नाशिक (महाराष्ट्र)

● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत

● मुलाखतीची तारीख :
23 मार्च 2024

● मुलाखतीचे ठिकाण :
चलार्थ पत्र मुद्रणालय, जेल रोड, नासिक (महाराष्ट्र) 422101.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love