Satara : रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत विविध पदांची भरती
1 min read

Satara : रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत विविध पदांची भरती

Satara RSS Recruitment 2024 :

रयत शिक्षण संस्था, सातारा (Rayat Shikshan Sanstha, Satara) अंतर्गत आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल (Appasaheb Bhaurao Patil English Medium School) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या :
35

● पदाचे नाव :
मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहाय्यक. शिक्षक, शारीरिक शिक्षक, संगणक शिक्षक, रेखाचित्र, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई, दै., सहाय्यक. शिक्षक.

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण :
सातारा

● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत

● मुलाखतीची तारीख :
01 जून 2024

● मुलाखतीचा पत्ता :
आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा ता. जिल्हा. सातारा पिन कोड – 415001.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love