Air Force : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 पदांची भरती
1 min read

Air Force : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 पदांची भरती

Indian Air Force Recruitment 2024 :

भारतीय हवाई दल (Indian Air Force) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Indian Air Force Bharti

● पद संख्या :
304

● पदाचे नाव :
कमीशंड ऑफिसर

● शैक्षणिक पात्रता :

1) AFCAT एंट्री :

(i) फ्लाइंग : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.

(ii) ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) : (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.

(iii) ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/ BMS/ BBS/ CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स).

2) NCC स्पेशल एंट्री :

(i) फ्लाइंग : 10% जागा

शैक्षणिक पात्रता : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

● वयोमर्यादा :

(i) फ्लाइंग ब्रांच : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2005 दरम्यान असावा.

(ii) ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल) : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यान असावे.

● अर्ज शुल्क :
AFCAT एंट्री : रु‌. 550/- + GST [NCC स्पेशल एंट्री : फी नाही.]

● वेतनमान :
रु. 56,100/- ते रु. 1,77,500/-

● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत.

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज सुरु होण्याची तारीख :
30 मे 2024

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
28 जून 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love