AIIMS : ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर भरती
1 min read

AIIMS : ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर भरती

AIIMS Recruitment 2024 :

ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (All India Institute of Medical Sciences, Nagpur ) नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या :
03

● पदाचे नाव :
प्रकल्प तांत्रिक समर्थन- III, प्रकल्प परिचारिका – III, प्रकल्प तांत्रिक समर्थन – II.

● शैक्षणिक पात्रता :
संबंधित विषय/ क्षेत्रातील तीन वर्षांचा पदवीधर + तीन वर्षांचा अनुभव किंवा संबंधित विषय/ क्षेत्रातील पीजी Engineering/ IT/ CS – प्रथम श्रेणी चार वर्षांची पदवी + तीन वर्षांचा अनुभव.

● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत

● मुलाखतीची तारीख :
28 मे 2024

● मुलाखतीचा पत्ता :
Lecture hall – 1, Ground floor, Nursing college building, AIIMS Nagpur.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love