Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी भरती
1 min read

Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी भरती

Pune Fireman Recruitment 2024 :

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत 150 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
150

● पदाचे नाव :
अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर

● शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण, (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स, (iii) MS-CIT.

● वयोमर्यादा :
30 वर्षे.

● अर्ज शुल्क :
खुला प्रवर्ग : रु. 1000/- [मागासवर्गीय : रु. 900/- ]

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
17 मे 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love