
Nashik: नाशिक येथे पदवीधर व डिप्लोमा उत्तीर्णांसाठी अप्रेंटिसची संधी, पदे 41
Nashik DRDO – ACEM Recruitment 2024 :
DRDO -ACEM, नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Nashik Bharti
● पद संख्या :
41
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर अप्रेंटिस : B.E/ B.Tech (Chemical Engineering/ Chemical Technology/ Mechanical/ Aerospace/ Aeronautical/ Computer/ Information Science / Computer/ Electrical / Electrical and Instrumentation Engineering/ Electronics & Telecommunication/ Engineering) किंवा B.Sc (Computer Science/ Chemistry/ Physics).
2) डिप्लोमा अप्रेंटिस : इंजिनिरिंग डिप्लोमा (Mechanical/ Chemical/ Electrical/ Electronics/ Computer Science/ Computer Science & Information Technology/ Web Designing)
● अर्ज शुल्क :
फी नाही
● वेतनमान :
रु. 10,000/- ते रु. 12,000/-
● नोकरीचे ठिकाण :
नाशिक
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
30 एप्रिल 2024
● अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :
apprentice.acem@gov.in
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा
अर्ज करण्यासाठी
येथे पहा