
UPSC मार्फत विविध पदांच्या 827 जागांसाठी भरती
UPSC CMS Recruitment 2024 :
केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) मार्फत तब्बल 827 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. UPSC Bharti
● पद संख्या :
827
● पदाचे नाव आणि पदनिहाय संख्या :
1) केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट – 163
2) रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी – 450
3) नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी – 14
4) पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II – 200
● शैक्षणिक पात्रता :
MBBS पदवी (मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 32 वर्षांपर्यंत [SC / ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क :
जनरल/ ओबीसी – रु. 200/- [SC/ ST/ PWD/ महिला : फी नाही]
● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत.
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
30 एप्रिल 2024
● परीक्षा :
14 जुलै 2024
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा
अर्ज करण्यासाठी
येथे पहा