1 min read
CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 506 जागांसाठी भरती
CAPF Recruitment 2024 :
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (Central Armed Police Force) अंतर्गत 506 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या :
506
● पदाचे नाव :
असिस्टंट कमांडंट
● शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी. (मुळ जाहिरात पाहावी.)
● वयोमर्यादा :
25 वर्षे.
● अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग :
रु. 200/- [मागासवर्गीय : फी नाही ]
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
14 मे 2024
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा
अर्ज करण्यासाठी
येथे पहा