NABARD अंतर्गत रिक्त पदांची भरती; पगार 1 लाख
1 min read

NABARD अंतर्गत रिक्त पदांची भरती; पगार 1 लाख

NABARD Recruitment 2024 :

नाबार्ड (National Bank for Agriculture and Rural Development) अंतर्गत बैंकर ग्रामीण विकास संस्थान, लखनऊ (Bankers Institute of Rural Development (BIRD), Lucknow) येथे रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NABARD Bharti

● पद संख्या :
01

● पदाचे नाव :
संशोधन अधिकारी

● शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संशोधन संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे. (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय 31 मार्च 2024 रोजी 45 वर्षांपेक्षा जास्त नसावी. [सरकारी नियमानुसार सूट]

● अर्ज शुल्क :

रु. 590/-

● वेतनमान :
रु. 1,00,000/-

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
30 एप्रिल 2024

● निवड करण्याची प्रक्रिया :
निवड लेखी, क्षमता चाचणी, डेटा विश्लेषण आणि व्हिज्युअलायझेशन असेसमेंट, पॉवर-पॉइंट प्रेझेंटेशन आणि वैयक्तिक मुलाखत.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love