MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
1 min read

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MPKV Recruitment 2024 :

महात्मा फुले कृषी विद्यापीठ (Mahatma Phule Agricultural University, Rahuri, Ahmednagar) अंतर्गत प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर (Regional Sugarcane and Jaggery Research Centre, Kolhapur) येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Kolhapur Bharti

● पद संख्या :
03

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) यंग प्रोफेशनल II : (i) कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी / प्रक्रिया आणि अन्न अभियांत्रिकी / अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी इ. मध्ये M. Tech. Agril. Engg. किंवा (ii) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वनस्पतिशास्त्र (आनुवंशिकी आणि वनस्पती प्रजनन/ वनस्पती शरीरविज्ञान) / कृषीशास्त्र मध्ये M. Sc. Agriculture किंवा (iii) M. Sc. रसायनशास्त्र/जैवतंत्रज्ञानासह किमान तीन वर्षांचा अनुभव.

2) यंग प्रोफेशनल I : 1) B. Tech. Agril. Engg. 2) B. Sc. Agriculture 3) B. Sc. Chemistry/ Biotechnology सह किमान तीन वर्षांचा अनुभव

● अर्ज शुल्क :
500/- रुपये.

● वेतनमान :
रु‌. 25,000/- ते रु. 35,000/-

● नोकरीचे ठिकाण :
कोल्हापूर (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

● अर्ज पोहचण्याची शेवटीची तारीख :
30 एप्रिल 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
कृषीशास्त्रज्ञ, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, समोर. श्री. शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर – 416005.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love