
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात रिक्त पदांसाठी भरती, वेतन 1,50,000
Supreme Court Of India Recruitment 2024 :
भारतीय सर्वोच्च न्यायालय (Supreme Court Of India) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पदाचे नाव :
सहाय्यक निबंधक
● शैक्षणिक पात्रता :
कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये मास्टर्स किंवा बॅचलर डिग्री किंवा B.E. संगणक किंवा आयटी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणकात बी.टेक किंवा समकक्ष (मुळ जाहिरात पाहावी.)
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मार्च 2024 रोजी, 56 वर्षे.
● वेतनमान :
रु. 1,48,586/-
● नोकरीचे ठिकाण :
दिल्ली
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन
● अर्ज पोहचण्याची शेवटीची तारीख :
30 एप्रिल 2024
● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, टिळक मार्ग, नवी दिल्ली – 110001.
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा