India Post : भारतीय डाक विभाग अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!
1 min read

India Post : भारतीय डाक विभाग अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!

India Post Indian Postal Department Recruitment 2024 :

भारतीय डाक विभाग (Indian Department of Posts) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. India Post Bharti

● पद संख्या :
27

● पदाचे नाव :
स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी)

● शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे. [शासकीय नियमानुसार सूट]

● अर्ज शुल्क :
फी नाही

● वेतनमान :
रु. 19,900/- ते रु. 63,200/-

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

● अर्ज पोहचण्याची शेवटीची तारीख :
14 मे 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, बेंगळुरू – 560001.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love