Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत 468 पदांसाठी भरती
1 min read

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत 468 पदांसाठी भरती

Mahavitaran Recruitment 2024 :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Power Distribution Company Limited) मार्फत तब्बल 468 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mahavitaran Bharti

● पद संख्या :
468

● पदाचे नाव :
कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

● शैक्षणिक पात्रता :
(i) B.Com/BMS/BBA (ii) MSCIT किंवा समतुल्य.

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :
खुला प्रवर्ग : रु.500/- [मागासवर्गीय/अनाथ : रु.250/-]

● वेतनमान :
रु. 19,000/- ते रु. 21,000/-

● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण महाराष्ट्र

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
19 एप्रिल 2024 (मुदतवाढ)

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


अधिक नोकरी संदर्भ


Spread the love