12 Dec, 2024
1 min read

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत 468 पदांसाठी भरती

Mahavitaran महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Power Distribution Company Limited) मार्फत तब्बल 468 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.