Indian Army : भारतीय सैन्य अंतर्गत रिक्त पदांची भरती 2024
Indian Army TGC Recruitment 2024 :
भारतीय सैन्य (Indian Army) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Indian Army
● पद संख्या :
30
● कोर्सचे नाव :
140th टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी 2025
● पदाचे नाव :
TGC
● पदानिहाय तपशील व पद संख्या:
1) नागरी – 07
2) संगणक विज्ञान – 07
3) इलेक्ट्रिकल – 03
4) इलेक्ट्रॉनिक्स – 04
5) मेकॅनिकल – 07
6) विविध अभियांत्रिकी प्रवाह – 02
● शैक्षणिक पात्रता :
संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान.
● अर्ज शुल्क :
फी नाही
● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
09 मे 2024
● निवड करण्याची प्रक्रिया :
दस्तऐवज पडताळणी (स्क्रीनिंग); मुलाखत, वैद्यकीय तपासणी.
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पाहण्यासाठी
अर्ज करण्यासाठी