UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती
UPSC Recruitment 2024 :
केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) मार्फत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. UPSC Bharti
● पद संख्या :
109
● पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) सायंटिस्ट-B : (i) M.Sc. (Physics/ Chemistry) किंवा B.E./ B.Tech (Mechanical/ Metallurgical) (ii) 02/ 03 वर्षे अनुभव.
2) स्पेशलिस्ट Grade-III : (i) MBBS (ii) MD/ DNB (iii) 03 वर्षे अनुभव.
3) रिसर्च ऑफिसर : (i) M.Sc. (Organic Chemistry) (ii) 03 वर्षे अनुभव.
4) इन्वेस्टिगेटर Grade-I : पदव्युत्तर पदवी (Economics/ Applied Economics/ Business Economics/ Econometrics / Mathematics/ Statistics/ Commerce).
5) असिस्टंट केमिस्ट : i) M.Sc. (Chemistry) (ii) 02 वर्षे अनुभव.
6) समुद्री सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (Technical) : (i) भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त परदेशी जाणाऱ्या जहाजाचे मास्टर म्हणून सक्षमतेचे प्रमाणपत्र. (ii) 05 वर्षे अनुभव.
7) असिस्टंट प्रोफेसर : 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी + NET किंवा Ph.D.
8) मेडिकल ऑफिसर (Ayurveda) : आयुर्वेद पदवी
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 02 मे 2024 रोजी, 30 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क :
जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 25/- [SC/ ST/ PH/ महिला : फी नाही]
● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
02 मे 2024
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा
अर्ज करण्यासाठी
येथे पहा