AIATSL अंतर्गत 422 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
1 min read

AIATSL अंतर्गत 422 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

AIATSL Recruitment 2024 :

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (Air India Air Transport Services Limited) अंतर्गत “युटिलिटी एजंट/ रॅम्प ड्रायव्हर, हॅन्डीमन/ हँडीवुमन” पदांच्या 422 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या :
422

● पदाचे नाव :
युटिलिटी एजंट/ रॅम्प ड्रायव्हर, हॅन्डीमन/ हँडीवुमन.

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी

● वयोमर्यादा :
28 वर्षे.

● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
2 आणि 4 मे 2024

● मुलाखतीचा पत्ता :
मनुष्यबळ विकास विभागाचे कार्यालय, एआय युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम छावणी, चेन्नई – 600043.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहाअधिक नोकरी संदर्भ

Spread the love