Mumbai : टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती
1 min read

Mumbai : टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

TMC Mumbai Recruitment 2024 :

टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई (Tata Memorial Center, Mumbai) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mumbai Bharti

● पद संख्या :
87

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वैद्यकीय अधिकारी : D.M. (Intervention Radiology) OR M.D./ D.N.B.( Radio-diagnosis) किंवा M.Ch. / D.N.B./ M.S. / D.N.B.

2) मेडिकल फिजिसिस्ट : एम.एस्सी. (भौतिकशास्त्र) आणि रेडिओलॉजिकल फिजिक्समध्ये डिप्लोमा.

3) प्रभारी अधिकारी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी / एमबीबीएसमध्ये बॅचलर पदवी.

4) वैज्ञानिक सहाय्यक : B.Sc.

5) वैज्ञानिक अधिकारी : M.Sc / BAMS/ BHMS with Diploma / Certificate course in Clinical Research.

6) सहाय्यक नर्सिंग अधीक्षक : एम.एस्सी. (नर्सिंग) किंवा B.Sc. (नर्सिंग)/ पोस्ट बेसिक बीएससी (नर्सिंग) किंवा जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी प्लस डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग.

7) महिला परिचारिका : जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी प्लस डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग. किंवा बेसिक किंवा पोस्ट बेसिक बीएससी (नर्सिंग).

8) किचन पर्यवेक्षक : हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये पदवी.

9) तंत्रज्ञ : 10वी + ITI / 12वी इयत्ता.

10) स्टेनोग्राफर : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.

11) लोअर डिव्हिजन क्लर्क : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.

वयोमर्यादा :
07 मे 2024 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03, PWD – 10 वर्षे सूट].

● वेतनमान :
रु. 19,900/- ते रु. 78,800/-

● अर्ज शुल्क :
रु. 300/ळ- [SC/ ST/ Female/ PWD/ Ex-servicemen – शुल्क नाही]

● नोकरीचे ठिकाण :
मुंबई, गुवाहाटी

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
07 मे 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love