NVS: नवोदय विद्यालय समिती मोठी भरती; पात्रता 10वी, 12वी, पदवी, नर्सिंग, पदव्युत्तर..
1 min read

NVS: नवोदय विद्यालय समिती मोठी भरती; पात्रता 10वी, 12वी, पदवी, नर्सिंग, पदव्युत्तर..

NVS Recruitment 2024 :

नवोदय विद्यालय समिती (Navodaya Vidyalaya Samiti, NVS) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NVS Bharti

● पद संख्या :
1377

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) स्टाफ नर्स (महिला) (Group-B) : (i) B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव.

2) असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B) : (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव.

3) ऑडिट असिस्टंट (Group-B) : B.Com

4) ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) : (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव.

5) लीगल असिस्टंट (Group-B) : (i) LLB (ii) 03 वर्षे अनुभव.

6) स्टेनोग्राफर (Group-B) : (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

7) कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C) : BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT).

8) कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C) : हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.

9) ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre) : 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण.

10) ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) : 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण.

11) इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman) (iii) 02 वर्षे अनुभव.

12) लॅब अटेंडंट (Group-C) : 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण.

13) मेस हेल्पर (Group-C) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव.

14) मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) : 10वी उत्तीर्ण.

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :
[SC/ ST/ PWD : रु. 500/-]
पद क्र.1: General/ OBC : रु. 1500/-
पद क्र.2 ते 14 : General/ OBC : रु. 1000/-

● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
07 मे 2024 (मुदतवाढ)

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे पहा


Spread the love