Shri Saibaba Sansthan : श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अंतर्गत भरती, पदे 82
1 min read

Shri Saibaba Sansthan : श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अंतर्गत भरती, पदे 82

Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2024 :

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट (Shri Saibaba Sansthan Trust) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
82

● पदाचे नाव :
न्युरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, हेमॅटोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, एंडोक्राइनोलॉजिस्ट, कार्डियाक सर्जन, न्यूरोसर्जन, यूरोसर्जन, ऑन्कोसर्जन, प्लास्टिक सर्जन, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, ईएनटी सर्जन, ज्येष्ठ भूलतज्ज्ञ, ज्येष्ठ गहन अभ्यासक, वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट, वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट, वरिष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ञ, बालरोग सर्जन, स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, कनिष्ठ भूलतज्ज्ञ, ज्युनियर इंटेन्सिव्हिस्ट, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, अपघाती वैद्यकीय अधिकारी, R.M.O, वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजिस्ट), वैद्यकीय अधिकारी (सोनोलॉजिस्ट), अपघाती वैद्यकीय अधिकारी (CMO), निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) – 01

● शैक्षणिक पात्रता :
MBBS, MMC/MCI, MS-CIT, DM/DNB. (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय : 05 वर्ष सूट]

● अर्ज शुल्क :
फी नाही

● वेतनमान :
रु. 21,000/- ते रु. 41,000/-

● नोकरीचे ठिकाण :
शिर्डी, अहमदनगर (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

● अर्ज पोहचण्याची शेवटीची तारीख :
05 एप्रिल 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
संस्थानाचे आवक विभाग

अधिकृत वेबसाईट :
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


अधिक नोकरी संदर्भ

Spread the love