UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 147 जागांसाठी भरती
1 min read

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 147 जागांसाठी भरती

UPSC Recruitment 2024 :

केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) मार्फत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. UPSC Bharti

● पद संख्या :
147

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सायंटिस्ट-B (Mechanical) : M.Sc. (Physics)+01 वर्ष किंवा B.E./ B.Tech (Mechanical/ Metallurgical) +02 वर्षे अनुभव.

2) एंथ्रोपोलॉजिस्ट : M.Sc. (Anthropology)

3) स्पेशलिस्ट ग्रेड-III : (i) MBBS (ii) M.Ch./MD (iii) 03 वर्षे अनुभव.

4) असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर : (i) पदवी (Drilling/ Mining /Mechanical /Electrical / Civil Engineering/ Agricultural Engineering / Petroleum Technology) (iii) 02 वर्षे अनुभव.

5) सायंटिस्ट-B (Civil) : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

6) सायंटिस्ट-B (Electronics / Instrumentation) : (i) इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

7) असिस्टंट डायरेक्टर (Safety) : (i) पदवी (Mechanical/ Electrical/ Chemical /Marine /Production /Industrial/
/ Instrumentation/ Civil Engineering/ Architecture/ Textile Chemistry/ Textile
Technology/ Computer Science/ Electronics & Communication) (ii) 03 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 11 एप्रिल 2024 रोजी, 35 ते 40 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क:

जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 25/- [SC/ ST/ PH/ महिला : फी नाही]

● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत.

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
11 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


अधिक नोकरी संदर्भ

Spread the love