PDKV : कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांसाठी भरती
1 min read

PDKV : कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांसाठी भरती

PDKV Akola Recruitment 2024 :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola) अंतर्गत ”डीन (कृषी विद्याशाखा), संशोधन संचालक, विस्तार शिक्षण संचालक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. PDKV Akola Bharti

● पद संख्या :
03

● पदाचे नाव :
डीन (कृषी विद्याशाखा), संशोधन संचालक, विस्तार शिक्षण संचालक.

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा :
50 वर्ष.

● अर्ज शुल्क :
रु. 3000/-

● नोकरीचे ठिकाण
: अकोला

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
30 एप्रिल 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
अध्यक्ष, महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भर्ती मंडळ, (MCAER), 132/B, भांबुर्डा, भोसलेनगर, पुणे – 411007, महाराष्ट्र राज्य, (भारत)

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी

येथे पहा


Spread the love