1 min read
ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत 262 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !
ONGC Recruitment :
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (Oil and Natural Gas Corporation Limited) अंतर्गत 262 पदांसाठी मोठी भरती होत आहे. या भरतीच्या माध्यमातून डॉक्टर पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 जून 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
● पद संख्या :
262 पदे
● पदाचे नाव :
डॉक्टर (सविस्तर माहितीसाठी मुळ जाहिरात पहावी)
● शैक्षणिक पात्रता :
M.B.B.S. Degree / BHMS Degree
● वयोमर्यादा :
60 वर्षे
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
23 जून 2024
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
अर्ज करण्यासाठी
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा