NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती
1 min read

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

NFL Recruitment 2024 :

नॅशनल फर्टिलायझर्स लि. (National Fertilizers Ltd.) अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या 164 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 2 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. NFL Bharti

● पद संख्या :
164 पदे

● पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी

 1. केमिकल – 56 पदे
 2. मेकॅनिकल – 18 पदे
 3. इलेक्ट्रिकल – 21 पदे
 4. इन्स्ट्रुमेंटेशन – 17 पदे
 5. HR – 16 पदे
 6. केमिकल लॅब – 12 पदे
 7. मटेरियल – 11 पदे
  8.फायर सेफ्टी – 05 पदे
 8. IT – 05 पदे
 9. सिव्हिल – 03 पदे

● शैक्षणिक पात्रता :
(मुळ जाहिरात पहावी)

● वयोमर्यादा :
18 ते 27 वर्षे (SC/ST – 05 वर्षे तर OBC – 03 वर्षे सूट)

● अर्ज शुल्क :
700/- रुपये (SC/ST/PWD/ExSM: शुल्क नाही)

● वेतनमान :
40,000/- ते 1,40,000/- रुपये दरमहा

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
2 जुलै 2024

● नोकरी ठिकाण :
संपूर्ण भारत

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love