
NPCIL अंतर्गत मोठी भरती; पगार 56100 रुपये
NPCIL Recruitment 2024 :
न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Nuclear Power Corporation of India Limited) अंतर्गत “एक्झिक्युटिव ट्रेनी” पदांच्या 400 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NPCIL Bharti
● पद संख्या :
400
● पदाचे नाव :
एक्झिक्युटिव ट्रेनी [Executive Trainee (ET)]
● शाखानिहाय पद संख्या :
1) मेकॅनिकल – 150
2) केमिकल – 73
3) इलेक्ट्रिकल – 69
4) इलेक्ट्रॉनिक्स – 29
5) इंस्ट्रुमेंटेशन – 19
6) सिव्हिल – 60
● शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह संबंधित शाखेत/ विषयात BE/ B.Tech/ B.Sc (Engg.)/ M.Tech (Mechanical/ Chemical/ Electrical/ Electronics/ Instrumentation/ Civil) (ii) GATE 2022/ 2023/ 2024
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2024 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क :
जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 500/- [SC/ ST/ PwBD/ DODPKIA/ महिला : फी नाही]
● वेतनमान :
रु 56,100/-
● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
30 एप्रिल 2024
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा
अर्ज करण्यासाठी
येथे पहा