NSD : नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अंतर्गत विविध जागांसाठी भरती
1 min read

NSD : नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अंतर्गत विविध जागांसाठी भरती

NSD Recruitment 2024 :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (National School of Drama) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
02

● पदाचे नाव :
सहाय्यक, वसतिगृह वॉर्डन (महिला)

● शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा :
सहाय्यक – 30 वर्षे ; वसतिगृह वॉर्डन (महिला) – 50 वर्षे.

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
30 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love