NIN: राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
1 min read

NIN: राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

ICMR NIN Recruitment 2024 :

ICMR – राष्ट्रीय पोषण संस्था (ICMR – National Institute of Nutrition) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या :
26

● पदाचे नाव :
ज्यु. वैद्यकीय अधिकारी, SRF, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक (फ्लेबोटॉमीस्ट), फील्ड वर्कर.

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा :
35 वर्षे.

● वेतनमान :
रु. 44,450 + रु.12000 (FDA)

● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत

● मुलाखतीची तारीख :
04 आणि 06 मे 2024

● मुलाखतीचा पत्ता :
सामुदायिक औषध विभाग, सिक्कीम मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, 5वा माइल ताडोंग, गंगटोक, सिक्कीम – 737102.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज पहाण्यासाठी

येथे पहा


Spread the love