NBCC : नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती
NBCC Recruitment 2024 :
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (National Building Construction Corporation) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे . NBCC
● पद संख्या :
93
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) जनरल मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Electrical/ Mechanical/ Architecture); (ii) 15 वर्षे अनुभव.
2) एडिशनल जनरल मॅनेजर : (i) इंजिनिअरिंग पदवी (Architecture) किंवा CA/ ICWA/ MBA (Finance)/ PGDM (Finance) (ii) 12 वर्षे अनुभव.
3) डेप्युटी जनरल मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव.
4) मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Architecture) (ii) 06 वर्षे अनुभव.
5) प्रोजेक्ट मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Electrical/Mechanical) (ii) 06 वर्षे अनुभव.
6) डेप्युटी मॅनेजर : i) 60% गुणांसह MBA/ MSW किंवा मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/ PG डिप्लोमा किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव.
7) डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Electrical/ Mechanical) (ii) 03 वर्षे अनुभव.
8) सिनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical) (ii) 02 वर्षे अनुभव.
9) मॅनेजमेंट ट्रेनी (LAW) : 60% गुणांसह LLB.
10) ज्युनियर इंजिनिअर : 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/ Electrical)
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 मार्च 2024 रोजी, 28 ते 49 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क :
[SC/ ST/ PWD : फी नाही]
पद क्र.1 ते 8 & 10 : General/ OBC/ EWS : रु. 1000/-
पद क्र.9 : General/ OBC/ EWS : रु. 500/-
● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
07 मे 2024
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
शुद्धिपत्रक
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे पहा