IIIT : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांची भरती
1 min read

IIIT : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांची भरती

IIIT Nagpur Recruitment 2024 :

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर (Indian Institute of Information Technology, Nagpur) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. IIIT Nagpur Bharti

● पद संख्या :
12

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.

1) सहाय्यक प्राध्यापक – CSE : पीएच.डी. / एम. टेक. संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी किंवा बी.टेक. आणि एम. टेक.

2) सहाय्यक प्राध्यापक – ECE : पीएच.डी. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग किंवा बी.टेक. आणि एम. टेक.

3) अधिकारी (प्रशिक्षण आणि नियुक्ती) : कोणताही पदवीधर

● वेतनमान :
रु. 60,000/- ते रु. 65,000/-

● नोकरीचे ठिकाण :
नागपूर (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
15 मे 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा जाहिरात 1

येथे पहा जाहिरात 2


Spread the love