Police Bharti : मुंबई कारागृह पोलीस विभाग अंतर्गत 717 पदांसाठी भरती
1 min read

Police Bharti : मुंबई कारागृह पोलीस विभाग अंतर्गत 717 पदांसाठी भरती

Mumbai Karagruh Police Bharti 2024 :

मुंबई कारागृह पोलीस विभाग (Mumbai Jail Police Department) अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या 717 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
717

● पदाचे नाव :
पोलीस शिपाई

● शैक्षणिक पात्रता :
12वी पास (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा :
खुला प्रवर्गासाठी – 28 वर्षे; मागास प्रवर्गासाठी – 33 वर्षे.

● अर्ज शुल्क :
खुला प्रवर्गासाठी – रु. 450/- ; मागास प्रवर्ग – रु. 350/-

● नोकरीचे ठिकाण :
मुंबई

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
31 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट
येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा


Spread the love