1 min read

Pune: प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे अंतर्गत भरती, वेतन 37,000

DIAT Pune Recruitment 2024 :

प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे (Defence Institute of Advanced Technology, Pune) अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ‌

● पद संख्या :
01

● पदाचे नाव :
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा :
28 वर्षे

● वेतनमान :
रु. 37,000/-

● नोकरीचे ठिकाण :
पुणे

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन (ई-मेल)

● ई-मेल पत्ता :
recruit@diat.ac.in

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
20 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा



Table of Contents

Spread the love