MPKV अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार 35000 रुपये पर्यंत
1 min read

MPKV अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार 35000 रुपये पर्यंत

MPKV Rahuri Recruitment 2024

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी (Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :

 03

● पदाचे नाव : 

यंग प्रोफेशनल (YP-II), सिनिअर रिसर्च फेलो, कुशल मदतनीस 

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

1) यंग प्रोफेशनल (YP-II) – M.Sc Agri. in Agril Botany/ Agricultural Biotechnology/ Genetic and Plant Breeding. – M.Sc. / M.Tech. in Biotechnology.

2) सिनिअर रिसर्च फेलो (Senior Research Fellow – Entomology) – Ph.D (Agri.) or M.Sc. (Agri.) in Agril. Entomology.

3) कुशल मदतनीस (Skilled Helper) – B.Sc. Agri./ Diploma in Agriculture.

● वेतनमान :

 रु. 12,000/- ते रु. 35,000/-

● अर्ज करण्याची पद्धत :

 ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :

 05 ऑगस्ट 2024

● अर्ज करण्याचा पत्ता :

 Cotton Breeder, Cotton Improvement Project, MPKV, Rahuri – 413722.

अधिकृत वेबसाईट 

येथे पहा

जाहिरात पहाण्यासाठी 

येथे पहा

येथे पहा


Spread the love