Ratnagiri : प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी अंतर्गत भरती; पात्रता – 12वी, पदवी
1 min read

Ratnagiri : प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी अंतर्गत भरती; पात्रता – 12वी, पदवी

Ratnagiri Recruitment 2024 :

प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी (Regional Psychiatric Hospital, Ratnagiri) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Ratnagiri Bharti

● पद संख्या :
03

● पदाचे नाव :
मेडिकल कोऑर्डिनेटर, अकाऊंटंट कम बिलिंग क्लर्क, डाटा एन्ट्री ऑपरेटर.

● शैक्षणिक पात्रता :
1) मेडिकल कोऑर्डिनेटर – (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS / BHMS/ BAMS / Dentist व रजिस्ट्रेशन. (ii) संगणक हाताळणेचे ज्ञान आवश्यक आहे.

2) अकाऊंटंट कम बिलिंग क्लर्क – (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवी उत्तीर्ण. (ii) Accounting चे सर्व Online व्यवहार व टायपिंग ज्ञान असणे आवश्यक. (iii) अनुभवप्राप्त उमेदवारास प्राधान्य.

3) डाटा एन्ट्री ऑपरेटर – (i) 12वी उत्तीर्ण. (ii) संगणक हाताळणेचे ज्ञान आवश्यक, तसेच इंग्रजी टायपिंग स्पीड 30 wpm असणे आवश्यक. (iii) अनुभवप्राप्त उमेदवारास प्राधान्य.

● वयोमर्यादा :
किमान 21 वर्षे व कमाल 38 वर्षे.

● वेतनमान :
1) मेडिकल कोऑर्डिनेटर – रु. 28,000/-
2) अकाऊंटंट कम बिलिंग क्लर्क – रु. 18,000/-
3) डाटा एन्ट्री ऑपरेटर – रु. 18,000/-

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
01 ऑगस्ट 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
संबंधित पत्त्यावर…

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पहाण्यासाठी
येथे पहा


Spread the love