SSC मार्फत 2006 जागांसाठी बंपर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी
1 min read

SSC मार्फत 2006 जागांसाठी बंपर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

SSC Stenographer Recruitment 2024 :

स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत तब्बल 2006 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SSC Bharti

● पद संख्या :
2006

● पदाचे नाव :
स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’); स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)

● शैक्षणिक पात्रता :
(i) उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (ii) स्टेनोग्राफर डी साठी उमेदवारांना इंग्रजीमध्ये 50 मिनिटे आणि हिंदीमध्ये 65 मिनिटे ट्रान्सक्रिप्शनचा वेग असणे आवश्यक आहे. (iii) तर गट क साठी, इंग्रजीमध्ये 40 मिनिटे आणि हिंदीमध्ये 55 मिनिटे ट्रान्सक्रिप्शनचा वेग असणे आवश्यक आहे.

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC /ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :
जनरल/ ओबीसी – रु. 100/- [SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला : फी नाही]

● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
17 ऑगस्ट 2024

● परीक्षा :
ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024

● निवड करण्याची प्रक्रिया :
उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी, स्टेनोग्राफी कौशल्य चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love